DRDO Recruitment : ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट्ससाठी DRDO अंतर्गत पुण्यात अप्रेंटीस भरती; आजच नाव नोंदवा

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO Recruitment) संस्था, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि ITI प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.
संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे (Defense Research and Development Organization)
भरले जाणारे पद –
1. पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – 50 पदे
2. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – 25 पदे
3. ITI प्रशिक्षणार्थी – 25 पदे
पद संख्या – 100 पदे (DRDO Recruitment)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DRDO Recruitment)
1. पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – First Class Engineering Degree (full-time course) in the respective discipline with at least 6.3 CGPA from a recognized Indian University/Institute (relaxed to a minimum of 5.3 CGPA for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only).
2. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – First Class Diploma in Engineering obtained from State Board of Technical Education/recognized Indian (DRDO Recruitment) University (full-time course) in the respective discipline with 60% marks (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates wherein relaxation is applicable for reserved candidates only).
3. ITI प्रशिक्षणार्थी – First Class ITI (full-time course) in the respective discipline with 60% marks from an Indian Institute recognized by the State/ Government of India. (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only)

मिळणारे वेतन – (DRDO Recruitment)
1. पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – Rs. 12,000/- दरमहा
2. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – Rs. 11,000/- दरमहा
3 ITI प्रशिक्षणार्थी – Rs. 10,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सरकारी पोर्टलवर नोंदणी करने आवश्यक आहे. (DRDO Recruitment)
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून पदांनुसार ऑनलाईनअर्ज करावे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (पदवीधर अभियंता/ डिप्लोमा प्रशिक्षणार्थी)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (ITI प्रशिक्षणार्थी)
ऑनलाईन नोंदणी करा (पदवीधर अभियंता/ डिप्लोमा प्रशिक्षणार्थी) – APPLY
ऑनलाईन नोंदणी करा (ITI प्रशिक्षणार्थी) – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com