मिश्र धातू निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत
मिश्र धातू निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मिश्र धातू निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
वनामती नागपूर येथे स्थापत्य अभियंता (गट-ब) सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2020 आहे.
महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राने कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावेत.
राज्य उत्पादन शुल्कमध्ये जवान पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.
भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे सल्लागार (सिव्हिल) किंवा सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनियर्स पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कवयित्री बहिनाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्राचार्य, संचालक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.
बीड येथे सामान्य प्रशासन विभागामध्ये वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 आहे.