गोव्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! PSC पदांसाठी होणार भरती
गोवा लोकसेवा आयोग ( PSC ) येथे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
गोवा लोकसेवा आयोग ( PSC ) येथे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक शिक्षण संचालक, प्राध्यापक पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
सैन्य भरती मुख्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारीमध्ये 4 ते 13 तारखेला पुणे, बीड, अहमदनगर, लातूर आणि उस्मानाबाद या ५ जिल्हयातील उमदेवारांसाठी सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
म्हाडामध्ये पुढील काही दिवसात ५३४ कर्मचारी पदभरती करण्यात येणार आहे. म्हाडामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामांसाठी कर्मचाऱ्यांची मोठी गरज लागते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विविध पदांच्या एकूण ९७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
Gk update । अभिनेता सुनील शेट्टी यांची राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सी नाडाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. देशातील डोपिंगविरोधी संस्था म्हणून ही संस्था काम करते. देशातील क्रीडा प्रकाराला पारदर्शक रूप देण्याचे काम देखील ही संस्था करते. यंदा 150 पेक्षा जास्त अथेलीट्स डोप टेस्टमध्ये अयशस्वी ठरले आहेत, परंतु बॉडीबिल्डर्स या अपराधींपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त आहेत. टोकियो … Read more
CDAC मुंबई येथे प्रकल्प अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लानिंग अँड एडमिनिस्ट्रेशनमध्ये फॅकल्टी आणि एडमिनिस्ट्रेटिव पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन कंडक्टर आणि ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागवत आहेत. याठिकाणी कंडक्टर आणि ड्रायव्हर पदाच्या २८१४ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
भारतीय हवाईदलात एयरमन ग्रुप X ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
करीअरनामा । राष्ट्रीय पर्यावरण इंजीनियरिंग अनुसंधान संस्था येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. एकूण 95 पदांसाठी ही भरती असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] Project Assistant II – 45 2] … Read more