सातारा जिल्हा न्यायालयात होणार भरती
सातारा जिल्हा न्यायालयांतर्गत क्लिनर (सफाईगार) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
सातारा जिल्हा न्यायालयांतर्गत क्लिनर (सफाईगार) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
भारतीय खाद्य महामंडळात विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामार्फत ट्रेड अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत
पुणे महानगरपालिकांतर्गत वरिष्ठ नागरी डिझाइनर आणि कनिष्ठ शहरी डिझाइनर पदासाठी भरती जाहीर करण्यात अली आहे.
सिंधुदुर्ग येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयालतर्फे ४ थ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागात होणाऱ्या विविध पदांच्या भरतीच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे.
लातूरमध्ये महावितरण विभागात जवळपास 134 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर परिमंडळ विभागातील मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक नामदेव पवार यांनी दिली.
पुणे येथील एम्ब्रोसिया इंस्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वाशीम येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ३ चे आयोजन करण्यात आले आहे.