सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत होणार भरती

करिअरनामा । सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेवारांनी अर्ज दाखल करावेत .

पदांचा सविस्तर तपशील – 

         पदाचे नाव – उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक

          पद संख्या – 3

         शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.

         वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष

         अर्ज पद्धती – ऑफलाइन

          फी – 150 रुपये

         अधिकृत वेबसाईट – www.mahasahakar.maharashtra.gov.in

         अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

         अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) नागपूर विभाग नागपूर                प्रशासकीय इमारत क्र – २, आठवा माळा, विंग -बी, जिल्हा परिषद समोर, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख 6  फेब्रुवारी 2020

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर                         Whatsapp   करा आणि लिहा “HelloJob”