खुशखबर ! महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 117 जागांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 117 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज 18 फेब्रुवारी पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर दाखल करू शकतात . सदर अर्ज खाली लिंकवर उपलब्ध होतील .

https://drive.google.com/file/d/1nMcJLuzJEL-wN3ztTtJ2EsS05VX3Ztn2/view?usp=sharing

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव- महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ

शैक्षणिक पात्रता- MBBS , वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य , 3,5,7 वर्षे अनुभव.

वयाची अट- 1 जानेवारी 2020 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय- 5 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

हे पण वाचा -
1 of 323

फी – खुला प्रवर्ग-500 रुपये , [मागासवर्गीय- 300 रुपये ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख- 18 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट- https://arogya.maharashtra.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: