इंडियन एयर फोर्समध्ये वैद्यकीय सहाय्यक पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा । इंडियन एयर फोर्समध्ये वैद्यकीय सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात .

पदांचा  सविस्तर तपशील – 

   पदाचे नाव – वैद्यकीय सहाय्यक

    पात्रता – 12 वी

  पदसंख्या – 1

वयाची अट – 18 वर्ष

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17  फेब्रुवारी 2020

  अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”