10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा। महाराष्ट्र वन विभागांतर्गत गडचिरोली कार्यालयात वनरक्षक पदांसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वनरक्षक

पदसंख्या – 9

शेक्षणिक पात्रता – 10 वी  उत्तीर्ण

शारीरिक पात्रता – उंची – 152.5 (पुरुष) आणि 145 (महिला)
छाती- (84 With expansion)

वेतन श्रेणी – 18,000 ते 56,900 रुपये

हे पण वाचा -
1 of 348

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – Chief Conservator of Forests (Regional), Forest Administration                                                     Building, Potegaon Road, Gadchiroli – 442605

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2020

अधीकृत वेबसाईट – http://mahaforest.gov.in/index.php?lang_eng_mar=Eng

अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: