नागपूर एनआयटीमध्ये विधी सल्लागार पदासाठी होणार भरती ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा। नागपूर सुधार प्रन्यासमध्ये विधी सल्लागार या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत खाली दिलेल्या वेबसाईटवर अर्ज दाखल  करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील 

पदाचे नाव – विधी सल्लागार

पात्रता – Law Graduate

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 321

अर्ज पाठवण्याचा पत्ता – नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स्टेशन रोड, सदर,                                     नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख –10 फेब्रुवारी 2020

अधीकृत वेबसाईट – http://www.nitnagpur.org/

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: