स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार भरती ; आज आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

करिअरनामा । नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वित्त व लेखा अधिकारी पदाच्या  १ रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या http://www.srtmun.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावून आपले अर्ज भरावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पद संख्या – १ जागा

पदाचे नाव – वित्त व लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

नोकरी ठिकाण – नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख –२८ फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.