भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे वरीष्ठ सहाय्यक अभियंता पदांच्या एकूण ११ पदांची भरती करण्यात येणार आहे.

अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखत

अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांनी संचालक व स्टोअर कीपर पदांसाठी  अधिसूचना प्रकाशित केली आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये आर्थिक साक्षरता केंद्राच्या समुपदेशक पदासाठी भरती जाहीर 

बँक ऑफ बडोदामध्ये आर्थिक साक्षरता केंद्राच्या समुपदेशकपदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

MAT परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर ; असे करा डाउनलोड

ऑल इंड‍िया मैनेजमेंट एसोस‍िएशन म्हणजे MAT च्या परीक्षेचे प्रवेशपत्र बुधवारी MAT च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहेत.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीअंतर्गत १० पदासाठी होणार भरती 

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे येथे  विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पदानुसार पात्र आणि इच्छुक  उमेदवार अर्ज करू शकतात .

बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

जर आपण बोर्ड परीक्षेची तयारी करत असाल आणि आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.

पुणे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात होणार भरती

पुणे येथील सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात कनिष्ठ लिपिक पदाच्या १ जागेसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

औरंगाबाद पाटबंधारे विकास महामंडळमध्ये भरती जाहीर

औरंगाबाद मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ येथे वकील पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ठाणे महानगरपालिकेत भरती जाहीर ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ठाणे महानगरपालिकेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि औषधनिर्माता पदांच्या २ जागा भरण्यात येणार आहेत.