नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये होणार भरती

करिअरनामा । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये प्रकल्प सहाय्यक – II  या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  20  फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करावेत .

पदाचा सविस्तर तपशील –

  पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक – II

   पद संख्या – 1

शैक्षणिक पात्रता –   एमएससी मरीन बायोलॉजी / सागरी विज्ञान / वनस्पतीशास्त्र अभ्यासक्रम उत्तीर्ण
  वेतनश्रेणी – 25,000 रुपये

  नोकरी ठिकाण – मुंबई

 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 फेब्रुवारी 2020

  अर्ज पाठविण्याचा पत्ता – CSIR-NIO प्रादेशिक केंद्र, लोखंडवाला रोड ४ बंगले, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३

अधिकृत वेबसाईट – https://www.nio.org/

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”