राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये होणार भरती ; असा करा अर्ज 

करिअरनामा। राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड येथे विशेषज्ञ डॉक्टर, सुपर विशेषज्ञ डॉक्टर, पॅनेल डॉक्टर पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – विशेषज्ञ डॉक्टर, सुपर विशेषज्ञ डॉक्टर, पॅनेल डॉक्टर

पद संख्या – 32

शैक्षणिक पात्रता –  click here

अर्ज पद्धती –  ऑफलाईन

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., थाल युनिट, थाल, ता-अलिबाग, जिल्हा-                                                 रायगड, पिन-४०२२०८, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.rcfltd.com/

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78211800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”