खुशखबर ! शिक्षक पदांच्या 323 रिक्त जागेसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । दादर आणि नगर केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्गत एकूण 323 रिक्त जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत .

https://daman.nic.in/jobs-daman-diu.aspx#

पदांचा सविस्तर तपशील –

    1 ) पदाचे नाव – पदव्युत्तर शिक्षक

  पदसंख्या – 101

  2 ) पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक

  पदसंख्या – 225

हे पण वाचा -
1 of 340

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फी –  100 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24  फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.daman.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: