महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये भरती जाहीर

करिअरनामा । महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडमध्ये कंपनी सचिव, मुख्य वित्तीय अधिकारी या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कंपनी सचिव, मुख्य वित्तीय अधिकारी

पद संख्या – 2

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण– मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पता – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ८ वा मजला, केंद्र – १,जागतिक व्यापार केंद्र, कफ                                             परेड मुंबई – ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10  फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://madcindia.org/index.php/home/welcome/

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”