केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती
केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.