मिश्र धातू निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।मिश्र धातू निगम लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 , 20 आणि 21 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर  तपशील – 

पदाचे नाव – पदवीधर, पदविका आणि ट्रेड अप्रेंटीस

पद संख्या – 104 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  ( click here)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – सभागृह, कॉर्पोरेट वसतिगृह इमारत, पीओ कंचनबाग, हैदराबाद – ५०००५८

मुलाखतीची तारीख –

पदवीधर, पदविका अप्रेंटीस – 19 मार्च 2020

ट्रेड अप्रेंटीस – 20 , 21 मार्च 2020

येथे नोंदणी करा – 1) http://www.mhrdnats.gov.in/

2) https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1

अधिकृत वेबसाईट – www.midhani-india.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”