महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा । मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विवयां), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लिपिक टंकलेखक, गाळणी निरीक्षक, अनुरेखक, पंपचालक (श्रेणी – २)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती  – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”