महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 21 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – वर्धा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  1000 रुपये

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव महात्मा गांधी अंतराष्ट्रिय हिंदी विश्व विद्यालय, पद – हिंदी विश्व विद्यालय, गांधी हिल्स, वर्धा – ४४२००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020  7821800959

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – wwww.hindivishwa.org

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”