Mahavitaran Recruitment 2022 : ITI धारकांनो आजच अर्ज करा!! महावितरण यवतमाळमध्ये नोकरीची संधी; ‘ही’ आहे लिंक 

Mahavitaran Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ (Mahavitaran Recruitment 2022) येथे अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण यवतमाळ आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य … Read more

Balmer Lawrie Recruitment 2022 : सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स!! बाल्मर लॉरी अँड कंपनीत निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

Balmer Lawrie Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड अंतगर्त विविध पदे भरली (Balmer Lawrie Recruitment 2022) जाणार आहेत. या भरतीदरम्यान अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, ग्राहक सेवा अधिकारी, समन्वयक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 22 रिक्त जागांवर हि भरती होत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी … Read more

Air India Recruitment 2022 : एअर इंडियासोबत काम करण्याची संधी सोडू नका; 70 हजार पगार घ्यायचाय तर मग आजच अर्ज मेल करा!!

Air India Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मुंबई येथे लवकरच काही (Air India Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना काढण्यात आली आहे. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक, सहाय्यक; प्रादेशिक सुरक्षा समन्वयक या आणि अशा पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची … Read more

BAMU Recruitment 2022 : शिक्षक/प्राध्यापकांसाठी Job Offer!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 310 जागांवर होणार भरती

BAMU Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब (BAMU Recruitment 2022) आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण 310 जागांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. … Read more

ESIC Recruitment 2022 : डॉक्टरांची परीक्षा न देता थेट होईल मुलाखत; ही संधी सोडू नका; ESIC, सोलापूरमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; लगेच Apply करा

ESIC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर (ESIC Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ, निवासी रेडिओलॉजिस्ट, ज्येष्ठ रहिवासी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 8 जुलै 2022 असणार आहे. … Read more

Intelligence Bureau Recruitment 2022 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होतेय बंपर भरती!! ही संधी सोडणं पडेल महागात; लगेच पाठवा अर्ज

Intelligence Bureau Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी (Intelligence Bureau Recruitment 2022) तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंटेलिजन्स ब्युरो मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी I/कार्यकारी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी II/कार्यकारी, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II, कन्फेक्शनर कम कुक आणि केअरटेकर या पदांसाठी … Read more

Agnipath Recruitment 2022 : अग्निपथ योजनेत तरुणींना मिळणार संधी!! 20 टक्के जागा राखीव

Agnipath Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीत सैन्य दलात भरती होण्याची इच्छा (Agnipath Recruitment 2022) असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये तरुणींनाही संधी मिळणार आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ योजनेमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असणार आहेत. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे परंतु केंद्र … Read more

NHM Recruitment 2022 : नर्स/ डॉक्टरांसाठी मोठी संधी!! ‘या’ महानगर पालिकेत निघाली भरती; लगेच Apply करा

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत (NHM Recruitment 2022) येणाऱ्या नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागात रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा … Read more

Jilha Nivad Samiti Bharti 2022 : 80,000 रुपये पगाराची सरकारी नोकरी मिळवा!! थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

Jilha Nivad Samiti Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा निवड समिती, जालना येथे लवकरच काही (Jilha Nivad Samiti Bharti 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 जुलै 2022 असणार आहे. विभाग – जिल्हा … Read more

Agnipath Yojana 2022 : भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स जारी; ‘ही’ आहे लिंक

Agnipath Yojana 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agnipath Yojana 2022) मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार  भारतीय हवाई दलाच्या विविध पदांसाठी careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. या पार्श्वभूमीवर आता इंडियन एअर फोर्सने भरती परीक्षेसाठी मॉडेल पेपर जारी केले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड करता येणार … Read more