NHM Recruitment 2022 : नर्स/ डॉक्टरांसाठी मोठी संधी!! ‘या’ महानगर पालिकेत निघाली भरती; लगेच Apply करा

करिअरनामा ऑनलाईन | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत (NHM Recruitment 2022) येणाऱ्या नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागात रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.

विभाग – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळ, नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग

पदाचे नाव – बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM

पद संख्या – 40 जागा (NHM Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

अर्ज शुल्क – (NHM Recruitment 2022)

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (NHM Recruitment 2022)

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक -422002

(सूचना – इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11.30 वाजता दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.)

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com