Air India Recruitment 2022 : एअर इंडियासोबत काम करण्याची संधी सोडू नका; 70 हजार पगार घ्यायचाय तर मग आजच अर्ज मेल करा!!

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मुंबई येथे लवकरच काही (Air India Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना काढण्यात आली आहे. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक, सहाय्यक; प्रादेशिक सुरक्षा समन्वयक या आणि अशा पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मुंबई

या पदांसाठी भरती –

  • Chief Security Officer
  • Deputy Chief Security Officer (Air India Recruitment 2022)
  • Regional Security Coordinators
  • Assistant Regional Security Coordinators

नोकरीचे ठिकाण – (Air India Recruitment 2022)

दिल्ली

अमृतसर

मुंबई

चेन्नई

कोलकत्ता

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – सविस्तर माहितीसाठी PDF पहा

मिळणारे वेतन –

Chief Security Officer – 70,000/- रुपये प्रतिमहिना (Air India Recruitment 2022)

Deputy Chief Security Officer – 60,000/- रुपये प्रतिमहिना

Regional Security Coordinators – 50,000/- रुपये प्रतिमहिना

Assistant Regional Security Coordinators – 40,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो (Air India Recruitment 2022)

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी – [email protected]

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 15 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.airindia.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com