Mahavitaran Recruitment 2022 : ITI धारकांनो आजच अर्ज करा!! महावितरण यवतमाळमध्ये नोकरीची संधी; ‘ही’ आहे लिंक 

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ (Mahavitaran Recruitment 2022) येथे अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण यवतमाळ आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

पदाचे नाव – अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री)

पद संख्या – 47 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2022)

उमेदवाराने ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे. (Refer PDF)

नोकरी ठिकाण – यवतमाळ

आस्थापना क्र. – E08182700939 (Mahavitaran Recruitment 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK कर – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com