Agnipath Yojana 2022 : भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स जारी; ‘ही’ आहे लिंक
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agnipath Yojana 2022) मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार भारतीय हवाई दलाच्या विविध पदांसाठी careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. या पार्श्वभूमीवर आता इंडियन एअर फोर्सने भरती परीक्षेसाठी मॉडेल पेपर जारी केले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड करता येणार … Read more