ASC Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीचा जॅकपॉट!! भारतीय सैन्यात मिळणार नोकरीची संधी; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय सैन्याच्या ASC सेंटर येथे लवकरच काही जागांसाठी (ASC Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (CCI), MTS (चौकीदार), टिन स्मिथ, EBR, बार्बर, कॅम्प गार्ड, MTS (माली/गार्डनर), MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर), स्टेशन ऑफिसर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर फिटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लीनर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

संस्था – भारतीय सैन्याचे ASC सेंटर (ASC Centre South 2 ATC – Ministry of Defence)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 15 जुलै 2022

या पदावर होणार भरती – (ASC Recruitment 2022)

कुक
सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (CCI)
MTS (चौकीदार)
टिन स्मिथ
EBR
बार्बर (ASC Recruitment 2022)
कॅम्प गार्ड
MTS (माली/गार्डनर)
MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर)
स्टेशन ऑफिसर
फायरमन
फायर इंजिन ड्रायव्हर
फायर फिटर
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
क्लीनर

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (ASC Recruitment 2022)

  1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी पदांनुसार सर्व शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. तसंच ITI मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (पदानुसार पात्रतेसाठी PDF जाहिरात पहा)
  4. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  6. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला (ASC Recruitment 2022)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

“पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) – 2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07” आणि

“पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (उत्तर) – 1 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर -07“

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com