IREL Recruitment 2022 : इंडियन रेअर अर्थ लि. आणि आर्मी लॉ कॉलेज, पुणे येथे विविध पदांसाठी भरती, पहा कुठे कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन रेअर अर्थ लिमिटेड आणि आर्मी लॉ कॉलेज पुणे (IREL Recruitment 2022) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2022 आहे. भरली जाणारी पदे, पद संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता याविषयी आम्ही इथे सविस्तर माहिती देत आहोत.

संस्था – IREL (इंडियन रेअर अर्थ लिमिटेड)

नोकरीचे ठिकाण – भारतात कोठेही

अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2022

 • पद – पदवीधर ट्रेनी (फायनॅन्स)

शैक्षणिक पात्रता – CA इंटरमीडिएट/ CMA इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह B.Com.

एकूण जागा : 07

 • पद – पदवीधर ट्रेनी (HR)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधर (IREL Recruitment 2022)

एकूण जागा : 05

 • पद – डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल)

शैक्षणिक पात्रता – माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा

एकूण जागा : 19

 • पोस्ट – ज्युनियर सुपरवायजर (राजभाषा) 

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 03

हे पण वाचा -
1 of 141
 • पद – पर्सनल सेक्रेटरी (IREL Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि., MS Office, १ वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 02

 • पद – ट्रेड्समन ट्रेनी (ITI)

शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, ITI /NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 56

असा करा अर्ज – 

 1. www.irel.co.in या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा.
 2. Vacancy Circular/Notice- Advt. No.CO/HRM/09/2022 या लिंकमध्ये detailed advertisement वर क्लिक करा.
 3. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

आर्मी लॉ कॉलेज, पुणे

 • पद – सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता – LLM/ MBA/ MA

एकूण जागा – 10 (यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 09 , ग्रंथपालसाठी 01 जागा आहे.)

अर्ज पाठवण्याचा E mail ID – [email protected] with copy at [email protected]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022

असा करा अर्ज –

 1. alcpune.com या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये advertisement & tender वर क्लिक करा.
 2. faculty job vacancies मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. क्लिक करा.
 3. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com