Government Job 2022 : लाखोंचा पगार आणि मिळवा बऱ्याच सुविधा!! मराठवाडा प्रशासकीय विभागात ‘या’ पदांसाठी मोठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | मराठवाडा प्रशासकीय विभाग औरंगाबाद येथे लवकरच काही (Government Job 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक, निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार 11 जुलै 2022 आहे.

विभाग – मराठवाडा प्रशासकीय विभाग

भरली जाणारी पदे – (Government Job 2022)

  1. संचालक (Director)
  2. निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor)
  3. सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
  4. वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी (Government Job 2022) पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – (Government Job 2022)

  1. संचालक (Director) – 78,800/- to 2,09,200/- रुपये प्रतिमहिना (Government Job 2022)
  2. निबंधक तथा सहायक प्राध्यापक (Registrar cum Assistant Professor) – 51,100/- to 1,75,100/- रुपये प्रतिमहिना
  3. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 51,100/- to 1,75,100/- रुपये प्रतिमहिना
  4. वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक (Hostel and Premises Manager) – 35,400/- to 1,12,400/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो (Government Job 2022)

अर्ज करण्यासाठीचा पत्ता –

संचालक, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठण, जि. औरंगाबाद.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 11 जुलै 2022

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com