RRB Group D Recruitment 2025: RRB अंतर्गत मेगाभरती 32,438 रिक्त जागा;10 वी पास उमेदवारांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। RRB (Railway Recruitment Board) RRB Group D Recruitment 2025 अंतर्गत Group D (गट डी) पदासाठी एका मोठ्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 10 वी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. जाहिरातीनुसार एकूण 32,438 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे. अर्ज 25 जानेवारी 2025 पासून … Read more

BMC Recruitment 2023 : आहारतज्ञ, समुपदेशक, स्टाफ नर्स पदावर भरती; बृहन्मुंबई महापालिकेने मागवले अर्ज 

BMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत भरती निघाली आहे. आहारतज्ञ आणि समुपदेशक, स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरली जाणारी पदे – 1. आहारतज्ञ – 1 … Read more

Job Vacancy : दारुगोळा कारखाना, खडकी अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Vacancy) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी, पुणे (Ammunition Factory, Khadaki, Pune) पद संख्या – 25 पदे … Read more

Indian Bank Recruitment 2022 : सरकारी नोकरी शोधताय!! इंडियन बँकेत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी; त्वरा करा…

Indian Bank Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | इंडियन बँकेत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Indian Bank Recruitment 2022) या भरती दरम्यान सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, चीफ मॅनेजर, मॅनेजर हि पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि नामी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

SSC Delhi Police Bharti 2022 : कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस दलात 835 जागांसाठी भरती; त्वरा करा…

SSC Delhi Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस दलामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (SSC Delhi Police Bharti 2022) या भरतीव्दारे उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार असून 835 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) पदासाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण … Read more

Cochin Shipyard Recruitment 2022: सरकारी नोकरीची संधी!! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 जागांसाठी भरती

Cochin Shipyard Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | कोचीन शिपयार्ड लिमिटेड (केरळ) मध्ये विविध पदांच्या सरकारी भरती साठी जाहिरात निघाली आहे. (Cochin Shipyard Recruitment 2022) या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 16 मे 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाइन एकूण पदसंख्या – … Read more

MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022: मॉयल लिमिटेड नागपूरमध्ये 10 जागांसाठी भरती

Moil Ltd. Nagapur 2022

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार (Management Trainee, Consultant) या दोन पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट … Read more

Indian Post GDS Recruitment 2022: 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्र पोस्ट विभागात 3026 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र टपाल विभागा अंतर्गत (Indian Post GDS Recruitment 2022) एकूण 3026 जागांसाठी भरती सुरु आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. … Read more

CAG Recruitment 2021 | तब्बल 10 हजार 811 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

CAG Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक येथे विविध पदांच्या एकूण 10 हजार 811 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. CAG ने नुकतेच ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन https://cag.gov.in/ या आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली आहे. CAG च्या या भरतीबाबत अधिक माहिती आम्ही खाली सविस्तर दिलेली आहे. कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज … Read more