Job Vacancy : दारुगोळा कारखाना, खडकी अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Vacancy) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी, पुणे (Ammunition Factory, Khadaki, Pune)

पद संख्या – 25 पदे

भरली जाणारी पदे –

  1. पदवीधर अप्रेंटिस/ डिप्लोमा अप्रेंटिस
  2. अप्रेंटिस सिव्हिल – 3 पदे
  3. इलेक्ट्रिकल – 4 पदे
  4. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन – 6 पदे
  5. मेकॅनिकल – 10 पदे
  6. प्रोडक्शन – 2 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Vacancy)

पदवीधर अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी

डिप्लोमा अप्रेंटिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

वय मर्यादा –

किमान 14 वर्षे.

फी –

फी नाही. (Job Vacancy)

नोकरी करण्याचे ठिकाण –

खडकी (पुणे)

अर्ज करण्याचा पत्ता –

The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin – 411003

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.dpsdae.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com