Indian Post GDS Recruitment 2022: 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्र पोस्ट विभागात 3026 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र टपाल विभागा अंतर्गत (Indian Post GDS Recruitment 2022) एकूण 3026 जागांसाठी भरती सुरु आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in (Indian Post GDS Recruitment 2022)

एकूण पदे- 3026

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे

SC/ ST – 5 वर्ष सूट, OBC- 3 वर्ष सूट

अर्ज शुल्क – रु. 100/-

वेतनश्रेणी – प्रतिमाह 10,000/- रुपये ते 12,000/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात- Pdf

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

हे पण वाचा :

Mahagenco Recruitment 2022 : इलेक्ट्रिक इंजिनिअरि असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 41 जागांसाठी भरती सुरू

MPSC चा मोठा निर्णय; ‘CSAT’ मध्ये ३३ टक्के गुण मिळवणे आवश्यक; विध्यार्थ्यांच्या मागणीला यश

MPSC Result 2022 : प्रमोद चौगुले राज्यात प्रथम तर मुलींमध्ये रुपालीची बाजी; संपूर्ण यादी चेक करा

आता इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार – रतन टाटा

शिक्षिकेने वर्गात विद्यार्थिनीसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून आमिर खान आठवेल