ICSE, ISC Term 2 Admit Card 2022 : कुठे मिळेल प्रवेशपत्र? जाणुन घ्या डाऊनलाॅड करण्याच्या स्टेप्स

ICSE

करिअरनामा आॅनलाईन I CSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा सोमवार, 25 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच दिली जाणार आहेत. परीक्षेला खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि विद्यार्थी अद्याप त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत आहेत. प्रवेशपत्रे CISCE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, cisce.org वर जारी केली जातील असे बोर्डाकडून सांगण्यात … Read more

CBSE Exam : नवीन शैक्षणिक वर्षात नाही होणार सीबीएससीची Term 1, Term 2 परिक्षा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

करिअरनामा आॅनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) टर्म-II परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे. कोरोना महामारीमुळे देशात प्रथमच सीबीएसईने हा परीक्षा पॅटर्न लागू केला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून दोन टप्प्यात घेण्यात येणारी CBSE बोर्डाची परीक्षा पद्धत रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पुढील शैक्षणिक वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टर्म-1 … Read more

JEE Mains 2022 : परिक्षांच्या तारखांत पुन्हा बदल; NTA कडून Online अर्ज सुरुच

jee

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन 2022 जून सत्रासाठी (सत्र 1) अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. NTA ने नोंदणी करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे NTA कडून सांगण्यात आले आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2022 आहे. … Read more

IIM After 12th : काय सांगता? 12 वी नंतर थेट IIM ला प्रवेश, CAT परीक्षाही द्यायची गरज नाही; असा करा अर्ज

IIM After 12th

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांचं मोठ्या कॉलेज मधून किंवा मोठ्या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न असत. १२ वी नंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्नही अनेकांना पडलेलो असतो. MBA करण्याचेच डोक्यात असेल तर कोणी BBA ला प्रवेश घेऊन त्यानंतर MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश शेतात. BBA चे शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाचं IIM मधून PG करण्याची इच्छा असते. IIM ला … Read more

CBSE Exams : 10 वी, 12 वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी केली ‘ही’ मागणी

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन । सीबीएसई बोर्डाच्या टर्म दोनच्या परीक्षा येत्या २६ एप्रिल पासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक टर्म १, टर्म २ आणि असेंसमंट यावरून काढण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. मात्र आता CBSE च्या १० वी, १२ वी च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी महत्वाची मागणी केली आहे. CBSE 10वी आणि 12वीचे अंतिम निकाल टर्म 1 किंवा टर्म … Read more

JEE परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; परीक्षा पुन्हा लांबणीवर !

करिअरनामा ऑनलाईन – अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE Advanced Exam 2022 तारीख वाढवली आहे. या परीक्षेची नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याद्वारे याआधी जेईई परीक्षा 3 जुलै 2022 रोजी होणार होती. आता जेईईची परीक्षा येत्या 28 ऑगस्ट 2022 रोजी … Read more

CBSE बोर्डचा पेपर कशा पद्धतीने सोडवावा ? जाणून घ्या काही टीप्स !

cbse

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र 10वी आणि 12 बोर्ड परीक्षेला लवकरच सुरवात होणार आहे.विद्यार्थीही परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.26 एप्रिल पासून CBSE 10वी & 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार आहे.विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड ही आले आहेत. प्रथम सत्र परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली होती. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल मिळवून अंतिम निकाल CBSE च्या … Read more

10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर ; करा डॉऊनलोड !

CBSE Term Exam 2

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला लवकरच सुरुवात होणार आहे.10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहे.जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत त्याना ऍडमिट कार्ड CBSE च्या अधिकृत cbse.gov.in या वेबसाईटवरती मिळतील. रेग्युलर विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड त्यांच्या विद्यालयाकडूनच download करून मिळणार आहे.स्कुल मधील शिक्षकच CBSE च्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन school … Read more

 इंजिनिअरिंग पदवीधरांना मोठी संधी ; केंद्रीय गुप्तचर विभागा मध्ये भरती सुरू !

ib

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/ एकूण जागा – 150 पदाचे नाव & जागा – 1.कॉम्प्युटर सायन्स & IT – 56 जागा 2.इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 94 जागा … Read more

तुमच्या डोक्यात भन्नाट Start-up आयडिया आहे? पण पैेसे नाहीत? इथे मिळेल फंडींग

करिअरनामा ऑनलाईन | तरुणांनो तुम्हालाही उद्योजक व्हायचं आहे. तुमच्याकडे नवीन आयडिया आहेत पण ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आर्थिक अडचण येत आहे. तसेच योग्य मार्गदर्शन मिळतं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडी या हिमाचल प्रदेशातील संस्थेने विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला अर्ज करण्याची प्रक्रिया … Read more