इंजिनिअरिंग पदवीधरांना मोठी संधी ; केंद्रीय गुप्तचर विभागा मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत विविध पदांच्या 150 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

एकूण जागा – 150

पदाचे नाव & जागा –
1.कॉम्प्युटर सायन्स & IT – 56 जागा
2.इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन – 94 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ IT/कॉम्प्युटर सायन्स ) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स सह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी/MCA) (ii) GATE 2022/2021/2022

वयाची अट – 07 मे 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – 44900/- to 142900/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 100/- [SC/ST/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here     

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com