पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध 11 पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन ।पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2021 आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. नोंदणी करून नोंदणी नंबर अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज नमुना www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवरून डाउनलोड करावा. … Read more