ECIL Recruitment 2020 | विविध 25 पदांसाठी भरती जाहीर; 75 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नावतांत्रिक अधिकारी, संपर्क अधिकारी

पद संख्या – 25 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –
तांत्रिक अधिकारी -30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
संपर्क अधिकारी – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन –
तांत्रिक अधिकारी -23000 रुपये
संपर्क अधिकारी – 75000 रुपये

नोकरीचे ठिकाण – Hyderabad, Bathinda,New Delhi,Mumbai,Lonavala

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com