कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com

Cochin Shipyard Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 8  जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 58 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  Cochin Shipyard Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

(NIELIT)राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 49 जागांसाठी भरती

IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती

BECIL Recruitment 2020। 10 वी, 12 वी आणि पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; विविध ७२७ जागांसाठी भरती