भारतीय शेतकरी खत सहकारी अंतर्गत 40 जागांसाठी भरती; 10 हजार रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय शेतकरी खत सहकारी (IFFCO) अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nal.res.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अप्रेंटीस

पद संख्या – 40 जागा

पात्रता – Full-time B.Sc/Full time Diploma in Chemical Engineering

वयाची अट – 18 ते 27 वर्ष

वेतन – 10 हजार

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.nal.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com