Job Alert : इंजिनियर्ससाठी Steel Authority of India येथे ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षण पदांच्या 245 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited) … Read more

Government Exam Tips : अशी क्रॅक होईल GATE Exam; फॉलो करा ‘या’ टिप्स

Government Exam Tips

करिअरनामा ऑनलाईन। GATE परीक्षा ही इंजिनिअर होणाऱ्या तरुणांसाठी (Government Exam Tips) नवीन नाही. कोणताही इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी आयुष्यात एकदातरी GATE ही परीक्षा देतोच. मात्र इतर सर्व परीक्षांसारखीच GATE ही परीक्षा वाटते तितकी सोपी अजिबात नाही. आजकालच्या काळात तर UPSC आणि MPSC प्रमाणेच GATE परीक्षेलाही महत्त्वं प्राप्त झालं आहे. म्हणून सर्वच विद्यार्थी GATE Crack करू शकतील … Read more

SAMEER Mumbai Recruitment : SAMEER मुंबई अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

SAMEER Mumbai Recruitmen

करिअरनामा ऑनलाईन। सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स (SAMEER Mumbai Recruitment) इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक, शिकाऊ प्रशिक्षणार्थी (पदवीधर, डिप्लोमा) या पदांच्या एकूण 46+ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची … Read more

Job Vacancy : दारुगोळा कारखाना, खडकी अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Vacancy) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी, पुणे (Ammunition Factory, Khadaki, Pune) पद संख्या – 25 पदे … Read more

GAIL Recruitment : सेंट्रल गव्हर्नमेंटच्या GAIL मध्ये तब्बल 282 जागांसाठी भरती; कोण करू शकतं अर्ज? वाचा सविस्तर

GAIL Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Gas Authority of India Limited) या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या (GAIL Recruitment) महारत्न कंपनीमध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील गैर कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची … Read more

​​TIFR Recruitment 2022 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, पुणे येथे नोकरीची संधी, पहा कुठे करायचा अर्ज?

TIFR Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, पुणे येथे नोकरीची संधी निर्माण झाली आहे. टाटा (TIFR Recruitment 2022) इंस्टिट्यूटकडून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत इंजिनिअर-डी (Engineer-D) यांसह इतर पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार tifr.res.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 … Read more

Indian Navy Recruitment : इंजिनियर्ससाठी भारतीय नौदलात ‘या’ पदांवर भरती सुरू; त्वरित करा Apply

Indian Navy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौदलात रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीच्या (Indian Navy Recruitment) माध्यमातून 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अभियांत्रिकी शाखेची पदवी असलेल्या युवकांसाठी ही मोठी संधी आहे. भारतीय नौदलाने माहिती तंत्रज्ञान (IT) कार्यकारी शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission) अंतर्गत आधिकाऱ्यांची पदं भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी … Read more

HAL Recruitment 2022 : नाशकात ITI ते ग्रॅज्युएटना नोकरीची संधी!! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 633 पदे रिक्त; या लिंकवर करा अर्ज

HAL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (HAL Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या एकूण 633 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड पदाचे नाव – अप्रेंटिस (ITI … Read more

National Fire Service Recruitment : पदवीधरांसाठी मोठी संधी!! नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये निघाली भरती; लगेच पाठवा अर्ज

National Fire Service Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे लवकरच काही (National Fire Service Recruitment) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. उपसंचालक, सहायक संचालक, लेखाधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावरऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 असणार आहे. विभाग – … Read more

MMRDA Recruitment 2022 : इंजिनियर्सना मिळणार मोठ्या पॅकेजची नोकरी !! MMRDA मध्ये निघाली भरती; लगेच करा Apply

MMRDA Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA येथे लवकरच (MMRDA Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य अभियंता (स्थापत्य) – मेट्रो, उप. मुख्य अभियंता / अधीक्षक अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप. अभियंता ग्रा. I/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) … Read more