Indian Navy Recruitment : इंजिनियर्ससाठी भारतीय नौदलात ‘या’ पदांवर भरती सुरू; त्वरित करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौदलात रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीच्या (Indian Navy Recruitment) माध्यमातून 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अभियांत्रिकी शाखेची पदवी असलेल्या युवकांसाठी ही मोठी संधी आहे. भारतीय नौदलाने माहिती तंत्रज्ञान (IT) कार्यकारी शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission) अंतर्गत आधिकाऱ्यांची पदं भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – भारतीय नौदल (Indian Navy)

भरले जाणारे पद – SSC Executive (Information Technology)

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

एकूण पद संख्या – 50 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment)

उमेदवारांनी कोणत्याही विद्यापीठ/कॉलेज/ संस्थेतून 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी (Engineering) (नियमित /एकात्मिक) पदवी मिळवलेली असावी.

वयोमर्यादा –

उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1998 ते 1 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://www.joinindiannavy.gov.in/en/careers-jobs/executive.html

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com