National Fire Service Recruitment : पदवीधरांसाठी मोठी संधी!! नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये निघाली भरती; लगेच पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे लवकरच काही (National Fire Service Recruitment) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. उपसंचालक, सहायक संचालक, लेखाधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावरऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 असणार आहे.

विभाग – नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (National Fire Service, Nagapur)

अर्ज करण्याची पद्धत – OFFLINE

या पदांसाठी भरती – (National Fire Service Recruitment)

  • उपसंचालक (Deputy Director)
  • सहायक संचालक (Director)
  • लेखाधिकारी (Accounts Officer)

नोकरीचे ठिकाण – नागपूर

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
  1. उपसंचालक (Deputy Director) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्स क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

किंवा उमेदवारांकडे फायर इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे.

किंवा उमेदवारांनी डिव्हिजनल फायर सर्व्हिसचा कोर्स केला असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

2. सहायक संचालक (Director) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्स क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर कोर्स केला असणं आवश्यक आहे. (National Fire Service Recruitment)

हे पण वाचा -
1 of 16

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

3. लेखाधिकारी (Accounts Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (National Fire Service Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

संचालक, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, टाकळी फीडर रोड, राजनगर, नागपूर-440013.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 14 जुलै 2022

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nfscnagpur.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com