SAMEER Mumbai Recruitment : SAMEER मुंबई अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स (SAMEER Mumbai Recruitment) इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक, शिकाऊ प्रशिक्षणार्थी (पदवीधर, डिप्लोमा) या पदांच्या एकूण 46+ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04, 15, 16 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

संस्था – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई

भरले जाणारे पद – वैज्ञानिक, शिकाऊ प्रशिक्षणार्थी (पदवीधर, डिप्लोमा)

पद संख्या – 46+ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा –

वैज्ञानिक – 63 वर्षे

शिकाऊ प्रशिक्षणार्थी (पदवीधर, डिप्लोमा) – 25 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 04, 15, 16 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार)

मुलाखतीचा पत्ता – (SAMEER Mumbai Recruitment)

वैज्ञानिक – SAMEER Cell, इलेक्ट्रॉनिक्स निकेतन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली

शिकाऊ प्रशिक्षणार्थी (पदवीधर, डिप्लोमा) – समीर, आयआयटी कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वैज्ञानिक –

1. He/she should hold a degree of B. E. or equivalent in Electronics and Communications from a recognised university/ institute.
2. He/she should have good knowledge of Government rules and regulations and office procedures.

3. He/she should have good noting and drafting skills and be able to work on computers.

शिकाऊ प्रशिक्षणार्थी (पदवीधर) –

BE / B. Tech in Electronics / Electronics & Communication Engineering/Computer Engineering / Information Technology with Minimum 55% Marks

शिकाऊ प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा) Three years Diploma in Electronics / Electronics & Communication with Minimum 55% Marks (SAMEER Mumbai Recruitment)
Salary Details For Society for Applied Microwave Electronics Engineering & Research Bharti 2022

मिळणारे वेतन –

शिकाऊ प्रशिक्षणार्थी (पदवीधर) Rs 10, 500/- दरमहा

शिकाऊ प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा) Rs 8,500/ दरमहा

निवड प्रक्रिया –

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे

मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.

उमेदवारांनी अर्ज भरणे आणि मुलाखतीच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे.

सदर पदांकरिता www.sameer.gov.in वेबसाइट उपलब्ध आहे.

उमेदवार 04, 15, 16 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com