BEL Bharti 2021 | 16 जागांसाठी भरती; पगार 25,000 रुपये
करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.bel-india.in/Default.aspx ही वेबसाईट बघावी. BEL Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – Trainee Engineer पदसंख्या – 16 जागा पात्रता – BE / B. … Read more