Indbank Recruitment 2021। 19 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंडबँकेत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.indbankonline.com/ ही वेबसाईट बघावी. Indbank Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – 

मर्चेंट बँकर – 2 जागा

रिसर्च ॲनालिस्ट – 2 जागा

सिस्टम ऑफिसर – 1 जागा

सेक्रेटेरियल ऑफिसर- डीलर (स्टॉक ब्रोकिंग) – 8 जागा

सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) – 6 जागा

पात्रता – 

मर्चेंट बँकर – (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + 5 वर्षे अनुभव  किंवा MBA (फायनान्स)/CA + 3 वर्षे अनुभव

रिसर्च ॲनालिस्ट –  (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) NISM – रिसर्च ॲनालिस्ट प्रमाणपत्र   (iii) 4 वर्षे अनुभव

सिस्टम ऑफिसर –  (i) B.E/B.Tech/M.E (कॉम्पुटर सायन्स  / कॉम्पुटर ॲप्लिकेशन  / IT / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन  / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)  (ii) 01 वर्ष अनुभव

सेक्रेटेरियल ऑफिसर- डीलर (स्टॉक ब्रोकिंग) –  (i) पदवीसह NISM / NCFM  (ii) 1 वर्ष अनुभव

सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) –  (i) पदवीधर  (ii) 1 वर्ष अनुभव

वयाची अट – 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत Indbank Recruitment 2021

शुल्क – शुल्क नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ईमेल )

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख –  21 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना –  click here

अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.indbankonline.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com