IIT Bombay Bharti 2021। इंजिनीरिंग पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे कार्यकारी अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.iitb.ac.in ही वेबसाईट बघावी.

IIT Bombay Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कार्यकारी अभियंता

पद संख्या – 1 जागा

पदाचे नाव – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन  IIT Bombay Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com