ECIL Recruitment 2021। 5 जागांसाठी भरती, 23,000 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.ecil.co.in/ ही वेबसाईट बघावी. ECIL Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ कारागीर

पद संख्या – 5 जागा

पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

तांत्रिक अधिकारी – 30  वर्ष 

कनिष्ठ कारागीर – 25 वर्ष 

  • वेतन – 23,000 रुपये पर्यंत

निवड प्रक्रिया – मुलाखत ECIL Recruitment 2021

मुलाखतीची तारीख – 9 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.ecil.co.in/

मुलाखतीचा पत्ता – ECIL झोनल ऑफिस, 1207, वीर संवर्धन मार्ग, दादर (प्रभदेवी), मुंबई- 400028

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com