DRDO Recruitment 2021 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांच्या 79 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत विविध पदांच्या 79 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/ एकूण जागा – 79 पदाचे नाव & जागा & पगार – PDF शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात … Read more

DRDO Recruitment 2021 | HEMRL, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – DRDO-HEMRL, पुणे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या 45 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन आशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/ एकूण जागा – 45 पदाचे नाव – अप्रेंटीस शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी वयाची … Read more

DRDO Recruitment 2021 | अंतर्गत विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), संशोधन केंद्र इमरत (RCI) अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे. एकूण जागा – 20 पदाचे नाव & जागा – 1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप -19 2.संशोधन सहयोगी … Read more

DRDO Recruitment 2021 | नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा, अंबरनाथ ठाणे अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या 14 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (DRDO) नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा, अंबरनाथ ठाणे अंतर्गत अप्रेंटीस पदाच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑनलाईन नोंदणी दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – drdo.gov.in एकूण जागा – 14 पदाचे नाव- अप्रेंटीस शैक्षणिक पात्रता … Read more

DRDO ARDE Recruitment 2021 | कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या 11 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), ADRE अंतर्गत पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे. DRDO ARDE Recruitment 2021 एकुण जागा – 11 पदाचे नाव – कनिष्ठ … Read more

DRDO Recruitment 2021। ITI, Diploma झालेल्यांना नोकरीची संधी; 150 जागांसाठी भरती जाहीर

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ ही वेबसाईट बघावी. DRDO Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील –  1 ) Graduate apprentice trainees – 80 जागा 2 ) Diploma … Read more

DRDO Recruitment 2021 | विविध 8 पदांसाठी भरती; वेतन 31,000 रुपये

DRDO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन ।संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/whats-new ही वेबसाईट बघावी. DRDO Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – Junior Research Fellow पदसंख्या – 8 जागा  पात्रता – DRDO … Read more

DRDO Recruitment 2021| B.E./ B.Tech असणाऱ्यांना सुवर्णसंधी; DRDO अंतर्गत 178 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ या वेबसाईटवर click करा.  DRDO Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी, पदविका अप्रेंटीस … Read more