DRDO Recruitment 2021| B.E./ B.Tech असणाऱ्यांना सुवर्णसंधी; DRDO अंतर्गत 178 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ या वेबसाईटवर click करा.  DRDO Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी, पदविका अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी, आयटीआय अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 150 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – खुला वर्ग – 27 वर्ष , OBC – 30 वर्ष , SC /ST – 32 वर्ष

नोकरीचे ठिकाण – Across India.  DRDO Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 18

अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com