DRDO Recruitment 2021 | अंतर्गत विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), संशोधन केंद्र इमरत (RCI) अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा –

1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप -19
2.संशोधन सहयोगी – 1

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता B.E./ B.Tech degree or equivalen/ ME/M.Tech

नोकरीचे ठिकाण – हैद्राबाद, तेलंगणा

वयाची अट –
1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप – 28 वर्षापर्यंत
2.संशोधन सहयोगी – 35 वर्षापर्यंत

वेतन – 

1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप – 31000-/
2.संशोधन सहयोगी – 54000-/

परीक्षा शुल्क – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मार्च 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मूळ जाहिरात –

1.कनिष्ठ संशोधन फेलोशिप – PDF

2. संशोधन सहयोगी – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – rcilab.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com