DRDO Recruitment 2021। ITI, Diploma झालेल्यांना नोकरीची संधी; 150 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ ही वेबसाईट बघावी. DRDO Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

1 ) Graduate apprentice trainees – 80 जागा

2 ) Diploma apprentice trainees – 30 जागा

3) ITI apprentice trainees – 40 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – खुला वर्ग – 27  वर्ष , OBC- 30 वर्ष , SC/ ST – 32 वर्ष

नोकरीचे ठिकाण – बेंगळुर DRDO Recruitment 2021

वेतन – 9000  रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial करण्यासाठी येथे  क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com