DRDO Recruitment 2021 | विविध 8 पदांसाठी भरती; वेतन 31,000 रुपये

करिअरनामा ऑनलाईन ।संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in/whats-new ही वेबसाईट बघावी. DRDO Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Junior Research Fellow

पदसंख्या – 8 जागा 

पात्रता –

DRDO डेहराडून  – B.Tech / B.E  ( Electronics Engineering) किंवा  B.Tech / B.E (Computer Science )

DRDO तेजपूर – M.Pharm , Biotechnology

वयाची अट – 28 वर्ष असणे आवश्यक आहे.

शुल्क – 10 रुपये DRDO Recruitment 2021

वेतन – 31,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – 

DRDO डेहराडून – PDF

हे पण वाचा -
1 of 22

DRDO तेजपूर – PDF

DOCUMENTS पाठवा  (ईमेल ) –

DRDO डेहराडून –  [email protected]

DRDO तेजपूर – [email protected]

अर्ज असा करा – 

डीआरडीओ वेबसाइटच्या अधिकृत साइटवर जा.

मुख्यपृष्ठावरील “नवीन काय आहे” विभाग निवडा.

त्या पृष्ठावरील आवश्यक सूचना शोधा आणि निवडा.

पृष्ठामध्ये डेहराडून रिक्त पदांसाठीचा अर्ज असेल. अर्ज भरा आणि मेल आयडीवर पाठवा.

ईमेल ID – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/whats-new

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे  क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com