[Gk Update] ‘मिग 27’ हवाई दलातून निवृत्त; उद्या जोधपुर हवाई तळावरून अखेरचे उड्डाण
करिअरनामा । 1999 च्या कारगिल युद्धाच्या वेळी ‘एक्का हल्लेखोर’ असल्याचे सिद्ध करणारे आणि पायलटांकडून ‘बहादूर’ हे टोपण नाव मिळवणारे भारतीय वायुसेनेचे प्राणघातक लढाऊ विमान ‘मिग 27’ शुक्रवारी देशातील हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासात दाखल होईल. “मिग 27 च्या पथकाची अंतिम उड्डाण फेरी 27 डिसेंबर रोजी जोधपूर एअर बेस येथून होईल. या स्क्वाड्रॉनची सर्व विमाने या दिवशी … Read more